आमच्याविषयी

Properties

आमच्याविषयी

Properties
आम्ही कोण?

तुमची काळजी, आमची प्राथमिकता

इन्शुरन्स माझा हे मराठीतील एक पोर्टल असून, येथे सर्व प्रकारच्या इन्शुरन्स संबंधित माहिती प्रदान केली जाते. या पोर्टलवर हेल्थ, टर्म, कार इत्यादी प्रकारच्या विम्यांची माहिती उपलब्ध आहे. आपल्या गरजेनुसार योग्य इन्शुरन्स निवडण्यासाठी आणि पॉलिसी व्यवस्थापनासाठी हे पोर्टल उपयुक्त आहे.

Phone

+91 9970753038

Email

insurancemajha@gmail.com

Location

2nd Floor, Above Sai Fitness, Trimurti Chowk, Pune-46

Properties
तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का?

आमच्याशी संपर्क साधा

आम्ही आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी नेहमी तयार आहोत. आपल्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर मिळवण्यासाठी, आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

Default Form
Properties
आम्हीच का?

तुमची काळजी, आमची प्राथमिकता

तुमच्या कुटुंबाच्या आणि भविष्यातील सुरक्षेसाठी, आम्ही सर्वोत्तम इन्शुरन्स योजनांची माहिती प्रदान करतो.